वर्ग
वर्ग श्रीधर तिळवे नाईक जगात फक्त दोनच वर्गा असतात शासक आणि शासित जगात फक्त एकच वर्ग संघर्ष असतो शासक विरुद्ध शाशित जे शासक असतात ते शोषक असतात जे शास्त्रीत असतात ते शोषित असतात जगातला हा वर्ग संघर्ष निरंतरपणे सुरुवात सुरू आहे बाकी सर्व वर्ग संघर्ष हे केवळ वरची लढाई असते अंतस्थ संघर्ष हा शासन आणि प्रशासन व्यवस्था कोणाकडे असणार त्रिकोण चालवणार तिचे कायदे कोण करणार आणि कायद्याचे अंमलबजावणी कोण करणार आणि शेवटी शिक्षा कोण देणार या अंगानेच असतं मात्र हा शासक वर्ग अतिशय धूर्त चालक आणि शोषणाला सदैव तत्पर स्वतःचे हितसंबंध सांभाळण्यासाठी सतत उत्सुक असतो तो शासकीय सत्ता संबंधांसाठी ते शाबू ठेवण्यासाठी श्रद्धा वापरतो धर्म वापरतो आणि विचार प्रणाली ही बाबत तत्त्वज्ञान हे त्याच्या दृष्टीने लोकांना खोलसड बनवण्याचे प्रयत्न असते एक अफवा असते जी दिली की बहुजन शाशीत समूह शांत होतो सुरुवातीच्या कालखंडामध्ये या शासक वर्गाने श्रद्धा नावाची असो निर्माण केली त्यानंतर तिचा पुरेसा प्रभाव पडेना ती मोक्षाफडे निष्पक होऊ लागली तशी धर्म नावाची विचार यंत्रणा निर्माण केली स्वतःसाठी वापरले आणि तीही पुरेशी ठरेल उलट...