वर्ग
वर्ग श्रीधर तिळवे नाईक
जगात फक्त दोनच वर्गा असतात शासक आणि शासित जगात फक्त एकच वर्ग संघर्ष असतो शासक विरुद्ध शाशित जे शासक असतात ते शोषक असतात जे शास्त्रीत असतात ते शोषित असतात जगातला हा वर्ग संघर्ष निरंतरपणे सुरुवात सुरू आहे बाकी सर्व वर्ग संघर्ष हे केवळ वरची लढाई असते अंतस्थ संघर्ष हा शासन आणि प्रशासन व्यवस्था कोणाकडे असणार त्रिकोण चालवणार तिचे कायदे कोण करणार आणि कायद्याचे अंमलबजावणी कोण करणार आणि शेवटी शिक्षा कोण देणार या अंगानेच असतं मात्र हा शासक वर्ग अतिशय धूर्त चालक आणि शोषणाला सदैव तत्पर स्वतःचे हितसंबंध सांभाळण्यासाठी सतत उत्सुक असतो तो शासकीय सत्ता संबंधांसाठी ते शाबू ठेवण्यासाठी श्रद्धा वापरतो धर्म वापरतो आणि विचार प्रणाली ही बाबत तत्त्वज्ञान हे त्याच्या दृष्टीने लोकांना खोलसड बनवण्याचे प्रयत्न असते एक अफवा असते जी दिली की बहुजन शाशीत समूह शांत होतो सुरुवातीच्या कालखंडामध्ये या शासक वर्गाने श्रद्धा नावाची असो निर्माण केली त्यानंतर तिचा पुरेसा प्रभाव पडेना ती मोक्षाफडे निष्पक होऊ लागली तशी धर्म नावाची विचार यंत्रणा निर्माण केली स्वतःसाठी वापरले आणि तीही पुरेशी ठरेल उलट डोक्यावर बसायला लागली तेव्हा विज्ञानावर आधारित विचार प्रणाली नावाची ज्ञान संघटन होगी केली आणि तिच्या साहाय्याने पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचा जोरदार प्रयत्न केला सत्ता संपूर्ण आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला
हा शासक वर्ग भयंकर ल*** स्वतःच्या हितसंबंधासाठी सतत जागृत असतो त्याचे तीन भाग असतात पहिला राज्यकर्ता दुसरा प्रशासक आणि तिसरा राजकारण उरलेले सर्व घटक तो स्वतःसाठी फक्त वापरत असतो त्याचा नेहमीच प्रयत्न असतो की ज्ञानी वर्ग त्याच्यासाठी राहावा तर त्या दिशेने सतत प्रयत्न करतो त्याला भीती असतील ते ज्ञानाच हे ज्ञान कसं आपल्या पद्धतीने आपल्या सत्तेसाठी राबवता येईल यासाठी तो धडपडत असतो त्यामुळेच या न्याने वर्गासाठी तो एक शैक्षणिक व्यवस्था निर्माण करून देतो जी त्याच्या शासनाला फरक असेल शतक हे चाललेलेच आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तोच मुख्य सामाज्याचा गुन्हेगार आहे हे तो लक्षात येऊ देत नाही तो नेहमीच उरळीतांचे नावाने शिमगा करतो जेव्हा परळीथांच्या नावाने शिमगा करता येत नाही तेव्हा तो प्रशासनाच्या नावाने शेंगा करतात आणि तेही जमत नाही तेव्हा तो व्यापारी लोकांच्या नावाने शिमगा करतो पण स्वतःची सत्ता मात्र कधीच सोडू इच्छित नाही त्याच्या हातातले सर्वात मोठे शस्त्र हे कायदा असते हे कायदा बनवण्याची ताकद त्याच्या सत्तेचा कानात मात्र त्यासाठी त्याला ज्ञाने लोक लागतात आणि तो त्यांना कुत्र्यांच्या प्रमाणे पळायला बघतो अनेकदा तर मोक्ष मिळालेले लोक सुद्धा पाळायला पाहतो त्यांचे उपदेश आपल्या हिशेबाने लिहून घेतो आणि तेच हिशेब तो पवित्र ग्रंथ आहेत म्हणून घोषित करतो त्या पवित्र ग्रंथाला पाठिंबा देतो जेणेकरून आपली सत्ता अबाधित राहावी आपली सत्ता ही देवाकडून स्पॉन्सर झालेली आहे असे भासवणे त्याला गरजेचे असते कारण स्वतः दैवी बनायचे असेल तर देऊ लागतो म्हणूनच तो देवाच्या अस्तित्वाला जिवंत ठेवतो त्याची मंदिरे बांधतो आणि देवालय बांध जेणेकरून तोच देवाचा खरा प्रतिनिधी असे लोकांना वाटेल वाटावे आकाशात एक देव आहे मात्र पृथ्वीवरचा देऊ मीच अशी त्याची धारणा असते हा जो शासक वर्ग असतो तो अनेकदा पुरोहित बनतो विशेषता भारतासारख्या देशांमध्ये ब्राह्मणा राजकीय वर्ण आहे हे अनेकांच्या लक्षात येत नाही तो जर का धार्मिक वर वर्ग असता तर त्याने आपले वेद पाठ ठेवले असते पण दहाव्या शतकानंतर एकाही ब्राह्मणाला चारी वेद प्राप्त नाहीत कारण ते पाठ करण्याची गरज संपलेले संपलेले आहे हे चालू शकते कारण वेध ही मुळात सत्ता ताब्यात ठेवण्याची गोष्ट असते हीच गोष्ट इतर पवित्र ग्रंथांच्या संदर्भात असते तो वारंवार ज्ञान आणि श्रद्धा आपल्या हिशेबाने चालवायला बघतो शासित लोकांच्या हे कधीच लक्षात येत नाही तुम्हाला माझ्या संरक्षणाची गरज आहे असे तो वारंवार सांग पण स्वतः मात्र संरक्षणासाठी कधीच जात नाही त्यासाठी तो सैनिक ठेवतो हे सैनिक त्याच्या हुकुमानुसार चालतात तो पोलीस ठेवतो हे पोलीसही त्याच्यामानुसार चालतात ही जे राजकीय सत्तेद्वारा सर्व सत्ता नियंत्रित ठेवण्याचे त्याचे कसंब वाजते हे कसंब त्याची खरी ताकद असते तो समाजापुढे नेहमी वेगवेगळे काल्पनिक क्षेत्र निर्माण करत राहतात जेणेकरून शासित लोक आपापसात भांडत बसावेत तो नेहमीच खरा राजकीय संघर्ष हा शासक आणि शासित आहे याचा विसर पडावा म्हणून वेगळेच वर्ग संघर्ष उभे करतात या वर्ग संघर्षासाठी सगळेजण राबत राहतात विशेषता सगळे राजकीय विचारवंत हे त्याने पाळलेली कुत्रे असतात आणि ही त्याच्या हिशोबाने भुंकत असतं असतात
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment