DECATHLON BHAKTI 24

SD

तुझा छानछानट असाच चालत राहो
डोळ्यातून तुझ्या ईश्वर बोलत राहो
सात जन्म कोणी इथे पाहिले आहेत
प्रत्येक क्षणात तुझ्या सण उमलत राहो
प्रत्येक संध्याकाळी चंद्र पडो पदरात
सकाळी डोळ्यात सूर्य डोलत राहो
जे पाशवी आहे आत ते जावो विझत
जे दैवी आहे आत ते किलबिलत राहो
माझ्याशिवाय तुला दिसो ना कोणी
तुझ्याशिवाय दुसरा मला सलत राहो
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीजमधील डे कॅथलॉन : अनकॅटेगरीकल: भाव या काव्यफायलीमधून)

श्रीधर तिळवे नाईक   

 (डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /भक्ती ह्या काव्यफायलीतून )

वेदांचा अर्थ मला आहे ठाऊक 

मंत्र आहेत घाऊक मुग्ध करी 

इंद्र आहे राजा सदा भोग करी 

थोडेही न आवरी इंद्रियांना 

सातत्याने मागणे मागणे हेच वागणे 

जगामध्ये जगणे मस्तीपूर्ण 

वारुणीचा जोश धुंदीमध्ये होश 

नित्य नवा जल्लोष कल्लोळांचा 

मांत्रिकांचा डौल  मंत्रांचा सुमेळ 

कामनांचा खेळ खेळविला 

मोक्षाचा नाही कुणालाही पत्ता 

श्रद्धेची सत्ता सार्वभौम

वेदांकडे म्हणून के

गाडा 

श्रीधर तिळवे नाईक   

 (डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /भक्ती ह्या काव्यफायलीतून )

पायताण नाही पण पाय आहेत ताण आहे 

तुळजामुळे शरीरात अद्याप त्राण आहे   

ज्यांना प्रेमाच्या  व्याख्या ठाऊक नाहीत  

त्यांच्यात पोपटात टिकलेला प्रेमाचा प्राण आहे 

आकाश घसरगुंडी झाले ढग घसरले 

कुणी वादळाचे हलवले पंचप्राण आहे 

त्याने थोडासा दरवाजा काय ठोठावला 

घराचा  आतमध्ये हलला प्राण आहे 

शेवटी कुणी न पोहचला ईश्वरापर्यंत 

अलंकारांचा देश त्याला अलंकार हवेतच 

आयात करा जर संपली सोन्याची खाण आहे 

प्रत्येकाचा अहंकार वरताण आहे 

पावसाने अंधाराचा खटका ढला 

एक मोठे डोके नकार देत राहिले 

छोटे डोके म्हणाले घाबरू नको ही आत्मजाण आहे 

ने बुद्धामा

श्रीधर तिBlogger: NETळवे नाईक   

 (डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /भक्ती ह्या

श्रीधर तिळवे नाईक    काव्यफायलीतून )

गाडा तुझी यात्रा आहे की फक्त दिखावा आहे 

की शिवसुद्धा तुझ्यासाठी देखावा आहे 

ऊठ सुठ जिथे तिथे फोटो काय काढतोस

भक्ती म्हणजे फोटोमधला काय पुरावा आहे 

आलायस तर रिकाम्या मनाने नमस्कार कर 

की तिथेही अहंकाराचा भरलेला फुगावा आहे 

तुझ्यासारख्या लोकांमुळेच भक्ती बदनाम झाली 

देवानेसुद्धा पत्करलेला आता दुरावा आहे 

चप्पल चोरीला गेली यासाठी आभार मान 

अजून पाय शाबूत आहे चालण्यात रावा आहे

मी जिथे होतो तिथे शिवाशिवाय काहीच नव्हते 

मला काय माहित भवती कावा की बारकावा आहे

श्रीधर तिळवे नाईक

(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल: भक्ती या काव्यफायलीतून)

श्रीधर तिळवे नाईक   

 (डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /भक्ती ह्या काव्यफायलीतून ) 

Comments

Popular posts from this blog

उत्तर प्रस्तावना